परभणीमार्गे धावणाऱ्या 06 रेल्वेला मुदतवाढ 🚊

परभणीमार्गे धावणाऱ्या 06 रेल्वेला मुदतवाढ 🚊

परभणी : दक्षिण मध्य रेल्वे विभागातून परभणी मार्गे धावणाऱ्या विविध सहा रेल्वेला मुदतवाढ देण्यात आली .

आहेयामध्ये तिरुपती-साईनगर शिर्डी, साईनगर शिर्डी-तिरुपतीकाजीपेठ-दादर, दादर-काजीपेठ या रेल्वेंचा समावेश आहेया .

रेल्वे गाड्यांना ऑक्टोबर तसेच नोव्हेंबर महिन्यामध्ये मुदतवाढ देण्यात आली आहे. 

याबाबतचे प्रसिद्धी पत्रक दक्षिण मध्य रेल्वे प्रशासनाने बुधवारी काढले . 

परभणीमार्गे धावणाऱ्या 06 रेल्वेला मुदतवाढ

व तसेच दमरेच्या अन्य ठिकाणाहून धावणाऱ्या एकूण २० रेल्वेच्या फेऱ्यांना मुदतवाढ दिली आहे.